आजचा सोन्याचा भाव : जाणून घ्या 2024 च्या ताज्या अपडेट्स सोन्याच्या दराबद्दल.
आजचा सोन्याचा भाव याबाबत पूर्ण माहिती दिली आहेत. आपल्या भारत देशात सोन्याला भरपूर मागणी आहेत तसेच आता पितृपक्षामध्ये भरपूर लोक सोन विकत घेणे आणि काही शुभ कार्य करणे टाळत असतात , परंतु याच दरम्यान सोन्याच्या दरात घासरान व्हायला पाहिजे होत परंतु पूर्ण उलट झाले आहेत , सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे, आता सुरू होणाऱ्या…