Samsung Galaxy S24 FE : स्मार्टफोनची काय आहे वैशिष्ट्ये?
सॅमसंग कडून सॅमसंग युजर्ससाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे , त्यांच्यासाठी लवकरच Samsung Galaxy S24 FE स्मार्टफोन येणार आहे. हा मध्य किंमतीचा फोन आहे. Samsung Galaxy S24 FE : स्मार्टफोनची काय आहे वैशिष्ट्ये ?
तसेच हे फोन फिचर्स मध्ये माहिर आहे व याची battery power, Display looking आणि Camera capacity खुप जबरदस्त आहे. तर या सर्व उत्तम फिचर्स असणारा फोन तुम्हाला काही दिवसातच मार्केट मध्ये दिसणार आहे. Samsung Galaxy S24 FE : स्मार्टफोनची काय आहे वैशिष्ट्ये ?
जर तुम्ही या फोनची किंमत बाबत विचार करत असेल तर , मी तुम्हाला सांगतो की हा एक मध्य किंमतीचा फोन आहे , जास्त ही नाही आणि कमी किंमत सुद्धा नाही आहे. याच्या फिचर्स आणि कॅमेरा परफॉर्मन्स च्या नुसार याची किंमत पुरेसा आहे. तर याची किंमत अंदाजे 59,999 रुपया पर्यंत राहू शकते . कारण कंपनीने आणखी काही किंमत बद्दल अपडेट्स दिली नाही .तर हे किंमत rumours मुळे ठरल आहे.
Samsung Galaxy S24 FE : स्मार्टफोनची काय आहे वैशिष्ट्ये?
तर आपण Samsung galaxy S24 FE बद्दल खाली त्याच्या कॅमेरा, बॅटरी, डीसपले, नेटवर्क आणि अपडेट फिचर्स थोडक्यात पाहूया.
Samsung Galaxy S24 FE : स्मार्टफोनची काय आहे वैशिष्ट्ये ?
Samsung Galaxy S24 FE : स्मार्टफोनची काय आहे वैशिष्ट्ये? या स्मार्टफोन ची डिस्प्ले Dynamic AMOLED 2X प्रकारची आहे , व HDR10+ सारखा दिसतो आणि याची 1900 nits ब्राईटनेस व 120 HZ रिफ्रेश रेट आहे. हा दिसायला खूप जबरदस्त दिसतो कारण Amoled डिस्प्ले दुसऱ्या फोन मध्ये बघितले ते दिसायला dashing look दिसतो.
आणि याची स्क्रीन साईज 6.7 इंच आहे आणि तसेच 1080 x 2340 pixels स्क्रीन रेसोलुशन आहे .
तर डिस्प्ले बद्दल चिंता करू नका कारण , याला Corning Gorilla Glass Victus+ ने प्रोटेक्शन देण्यात येत आहे , जो खाली पडल्यावरही काहीच ठेच पोहचणार नाही.ही सुविधा कंपनी तर्फे यामध्ये देण्यात येत आहे. Samsung Galaxy S24 FE : स्मार्टफोनची काय आहे वैशिष्ट्ये ?
Android 14 Operating system आहेत व 10- Core CPU आहे त्यासोबतच Xclipse 940GPU आहे. Samsung Galaxy S24 FE : स्मार्टफोनची काय आहे वैशिष्ट्ये ?
तीन सेटअपचा रिअर कॅमेरा आहे , 50 मेगा पिक्सेलचा वाइड अँगल व 8 मेगा पिक्सेल टेलीफोटो आणि 12 मेगा पिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा आहे.
Samsung चा camera बद्दल पहायची गरज नाही आहे कारण samsung चे फोन्स कॅमेरासाठी सुप्रसिद्ध आहे. 8K विडिओ शूटिंग आहे आणि सेल्फी कॅमेरा 10 मेगा पिक्सेलचा आहे व 4K विडिओ शूटिंग आहे. Samsung Galaxy S24 FE : स्मार्टफोनची काय आहे वैशिष्ट्ये ?
Samsung Galaxy S24 FE : स्मार्टफोनची काय आहे वैशिष्ट्ये? तसेच High Dynamic Range आणि पॅनोरमा मोड सारखे फिचर्स तुम्हाला या चीपसेट मध्ये दिसेल. याची बॅटरी 4565 Mah आहे आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. आणि 15W reverse चार्जिंग सपोर्ट करते. Samsung Galaxy S24 FE : स्मार्टफोनची काय आहे वैशिष्ट्ये ?
Price and Expected Release details.
आणखी काही स्पष्टपणे माहिती आले नाही परंतु कंपनीच्या काही समजलेल्या लीक माहितीनुसार हे फोन या वर्षी म्हणजे 2024 च्या ऑक्टोबर पर्यंत लाँच होऊ शकते. नंतर लवकरच मार्केट व ऑनलाईन शॉपिंग वर उपलब्ध होऊन जाईल.
या Samsung Galaxy S24 FE फोनची किंमत सुद्धा लीक माहिती नुसार आपण गृहीत धरले आहे , तर याची किंमत 8GB ram आणि 128GB storage वाला फोन 59,999 पर्यंत असेल.
Extra Details Added :
हा स्मार्टफोन मल्टिपल कलर मध्ये उपलब्ध आहे , Graphite, Blue, Silver, Green, Yellow या पाच कलर सोबत रिलीज होणार आहेत. Stereo speakers आहेत आणि फिंगरप्रिंट सुद्धा यामध्ये आढळुन दिसेल. Samsung Galaxy S24 FE : स्मार्टफोनची काय आहे वैशिष्ट्ये ?
हे अवश्य वाचा : https://vastavtime.com/vivo-v40-pro-phone-soon-with-amazing-camera-and-battery/
Key Features of this phone :
DISPLAY,
Type Dynamic AMOLED 2X, 120Hz, HDR10+, 1900 nits (peak)
Size 6.7 inches, 110.2 cm2
Resolution 1080 x 2340 pixels, 19.5:9 ratio (~385 ppi density)
Protection Corning Gorilla Glass Victus+
BODY,
Dimensions –
Weight –
Build Glass front (Gorilla Glass Victus+), glass back (Gorilla Glass 5), aluminum frame
SIM Single SIM (Nano-SIM) or Dual SIM (Nano-SIM, dual stand-by) or Dual SIM (2 Nano-SIMs or SIM & eSIM, dual stand-by)
IP68 dust/water resistant (up to 1.5m for 30 min)
PLATFORM,
OS Android 14, One UI 6.1.1
Chipset Exynos 2400e (4 nm)
CPU 10-core 3.11 GHz
GPU Xclipse 940
MEMORY,
Card slot No
Internal 128GB 8GB RAM, 256GB 8RAM
MAIN CAMERA,
Triple 50 MP, f/1.8, 24mm (wide), dual pixel PDAF, OIS
8 MP, f/2.4, 75mm (telephoto), PDAF, OIS, 3x optical zoom
12 MP, f/2.2, 123˚ (ultrawide)
Features LED flash, HDR, panorama
Video 8K@24fps, 4K@30/60fps, 1080p@30/60/120/240fps, 720p@960fps
SELFIE CAMERA,
Single 10 MP, f/2.4, 26mm (wide)
Video 4K@30/60fps, 1080p@30/60fps; gyroEIS
Network ,
Technology GSM / HSPA / LTE / 5G
2G bands GSM 850 / 900 / 1800 / 1900 – SIM 1 & SIM 2 (Dual SIM model only)
3G bands. HSDPA 850 / 900 / 1700(AWS) / 1900 / 2100
4G bands LTE
5G band SA/NSA/Sub6
Speed HSPA, LTE (CA), 5G
SOUND,
Loudspeaker Yes, with stereo speakers
3.5mm jack No
COMMS,
WLAN Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/6e, dual- band, Wi-Fi Direct
Bluetooth 5.3, A2DP, LE
Positioning GPS, GLONASS, GALILEO, BDS
NFC Yes
Radio Unspecified
USB USB Type-C, OTG
FEATURES,
Sensors. Fingerprint (under display, optical), accelerometer, gyro, compass.
Virtual proximity sensing
Samsung DeX
BATTERY,
Type Li-Ion 4565 mAh, non-removable
Charging 25W wired, PD3.0, 50% in 30min
15W wireless
Reverse wireless
MISC,
Colors Graphite, Blue, Silver, Green, Yellow
Models SM-S721B, SM-S721B/DS, SM- S721U1, SM-S721U, SM-S721W, SM- S7210, SM-S721N