आजचा सोन्याचा भाव : जाणून घ्या 2024 च्या ताज्या अपडेट्स सोन्याच्या दराबद्दल.

आजचा सोन्याचा भाव याबाबत पूर्ण माहिती दिली आहेत. आपल्या भारत देशात सोन्याला भरपूर मागणी आहेत तसेच आता पितृपक्षामध्ये भरपूर लोक सोन विकत घेणे आणि काही शुभ कार्य करणे टाळत असतात , परंतु याच दरम्यान सोन्याच्या दरात घासरान व्हायला पाहिजे होत परंतु पूर्ण उलट झाले आहेत , सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे, आता सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात भरपूर वाढ झाली आहेत.

सोन्याच्या दरात चढ, उतार चालू राहतात. सोन हे एक असा मेटल आहेत, स्त्रियांना खूप आकर्षित करते आणि याची मार्केट मध्ये खूप डिमांड आहेत आणि सगळेच लोक पैसे invest करत असतात. आजचा सोन्याचा भाव याबाबत अधिक माहिती दिली आहेत.

आज भारतात सोन्याच्या दरात तुफान वाढ झाली आहेत, 76,810 रुपये प्रति तोळा झाला आहेत आणि हे गोष्ट सर्वांसाठी चींतेच कारण ठरल आहेत. तर आपण या आर्टिकल मध्ये सोन्याच्या दरात किती वाढ झाली आणि कुठे किती वाढ झाली या सर्व गोष्टींबद्दल खाली पाहणार आहोत.

आजचा सोन्याचा भाव

 

सोन्याच्या दरात वाढ का होते ?

भारतात सर्वाधिक जास्त विक्री केली जाते, कारण येथे सन,समारंभ आणि लग्न समारंभ इत्यादी शुभ कार्यासाठी सोन्याची खरेदी भारतात सर्वाधिक केली जाते. हे जास्त म्हणजे दिवाळी ते उन्हाळा काळ या दरम्यान जास्त शुभ कार्य केले जातात म्हणून या कालावधीत सोन्याच्या किंमतीत जास्त वाढ होते. आणि हा एक मुख्य कारण आहे सोन्याच्या दरात वाढ होण्याचे. आजचा सोन्याचा भाव किती आहेत याबद्दल पूर्ण माहिती दिली आहेत.

आणि दुसरा कारण म्हणजे सोन्याची उत्पन्न आपल्या देशात जास्त होत नाही आणि हे आपल्या देशात आयात केले जातात आणि हे आफ्रिका सारख्या देशातून आयात केले जातात. म्हणून हा एक दुसरा मुख्य कारण आहेत , या सोन्याच्या दरात वाढ होण्याचे. हे मुख्य कारण आहेत, सोन्याच्या दरात वाढ होण्याचे .

 

आजचा सोन्याचा भाव

आपण खाली सोन्याचा दर कुठे किती किंमत आहेत, याबद्दल खाली पाहूया.

आजचा सोन्याचा भाव, आज भारतातील 22 कॅरेट आजचा सोन्याचा भाव – भारतीय रुपयात आजचा सोन्याचा दर

1 ग्राम ₹ 6,850 ₹ 6,865
8 ग्राम ₹ 54,800 ₹ 54,920
10 ग्राम ₹ 68,500 ₹ 68,650
100 ग्राम ₹ 6,85,000 ₹ 6,86,500

आज भारतातील 24 कॅरेट आजचा सोन्याचा भाव – भारतीय रुपयात आजचा सोन्याचा दर

1 ग्राम ₹ 7,473 ₹ 7,489
8 ग्राम ₹ 59,784 ₹ 59,912
10 ग्राम ₹ 76,730 ₹ 76,890
100 ग्राम ₹ 7,47,300 ₹ 7,48,900

औद्योगिक वापराशिवाय चांदीचा वापर दागिने बनविण्यासाठी देखील केला जातो. भारतात सोन्याप्रमाणेच चांदीलाही मोठी मागणी असते. भारत हा चांदीचा सर्वात मोठा ग्राहक आणि आयातदार आहे. चांदीला असलेली ही मागणीच जगभरातील चांदीचे दर निश्चित करते. आयात कर व अन्य करांबरोबरच जागतिक बाजारातील दर देखील देशातील चांदीच्या दरावर परिणाम करत असतात. सोन्याप्रमाणे चांदीकडेही गुंतवणुकीचा एक आकर्षक पर्याय म्हणून पाहिले जाते. भारतातील प्रमुख शहरांतील चांदीचे दर खालीलप्रमाणे. जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव कोणत्या शहरात किती आहेत .

City Name     22 Carat Price 24 Carat Price

Ahmedabad     ₹70091             ₹76451
Amritsar           ₹70210             ₹76570
Bangalore         ₹70025             ₹76385
Bhopal               ₹70094            ₹76454
Bhubaneswar  ₹70030            ₹76390
Chandigarh      ₹70192            ₹76552
Chennai            ₹70031            ₹76391
Coimbatore      ₹70050            ₹76410
Delhi                  ₹70183            ₹76543
Faridabad         ₹70215            ₹76575
Gurgaon            ₹70208            ₹76568
Hyderabad        ₹70039           ₹76399
Jaipur                 ₹70176           ₹76536
Kanpur               ₹70203          ₹76563
Kerala                 ₹70055          ₹76415
Kochi                  ₹70056          ₹76416
Kolkata               ₹70035          ₹76395
Lucknow            ₹70199          ₹76559
Madurai             ₹70027          ₹76387
Mangalore         ₹70038          ₹76398
Meerut               ₹70209          ₹76569
Mumbai             ₹70037          ₹76397
Mysore               ₹70024         ₹76384
Nagpur               ₹70051        ₹76411
Nashik                ₹70087         ₹76447
Patna                  ₹70079        ₹76439
Pune                    ₹70043       ₹76403
Surat                    ₹70098       ₹76458
Vadodara            ₹70104       ₹76464
Vijayawada         ₹70045      ₹76405

Visakhapatnam  ₹70047     ₹76407

 

हे सगळ्या ठिकाणचा सोन्याचा किंमत आहेत आणि परंतु हे यामध्ये GST सारखे गोष्टी यामध्ये समाविष्ट नाही . तर हा आपल्या भारतातील सगळ्या ठिकाणचं सोन्याचा दर आहेत.

आजचा सोन्याचा भाव

आजचा सोन्याचा भाव, सोन हे आपण शुभ कार्य किंवा लग्न समारंभ निमित्त सोन्याची खरेदी करत असतो. तर अशा प्रकारे आपण इंवेस्ट करत असतो , तर हा एक बेस्ट मार्ग आहे पैसे गुंतवणूक करण्याचे. कारण दिवसेंदिवस सोन्याच्या किंमत मध्ये भरपूर वाढ होत चाली आहेत. बँक मध्ये आपण पैशे ठेवत असतो त्यावर आपल्याला भरपूर कमी व्याजदर मिळतो. म्हणून याच्यापेक्षा सोन्यामध्ये पैसे इंवेस्ट करने हा उत्तम मार्ग आहेत. तसेच सोन हा एक असा मेटल आहेत ज्याची किंमत कधीच कमी होत नाही उलट वाढतच जात असते म्हणून तुम्ही इतर ठिकाणी इंवेस्ट करण्याऐवजी याच्यामध्ये इंवेस्ट करा , तुम्हाला नक्कीच प्रॉफिट होईल.

आजकाल स्त्रियांना खूप शोक झालं आहेत , वेगवेगळे डिझायनिंचे नेकलेस घालण्याचे आणि सोन्याचे रिंग व बांगळया घालण्याचे . परंतु हे एक प्रकारे फायदेमंद गोष्ट आहेत , जेणेकरून तुम्ही इंवेस्ट केल्यानंतर याची भाव वाढली तर तुमचा फायदा होईल. आणि तुम्ही नक्कीच यामध्ये इंवेस्ट करा.

आजचा सोन्याचा भाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *