IPL टीम्सने केले मोठे बदल, IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन , जाणून घ्या कोण – कोण झाले रिलीज.

IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन,येणाऱ्या IPL 2025 लीगसाठी सगळ्या टीमनी घेतला आहेत मोठे निर्णय आणि केले आहेत स्टार खीलाडीना आणि स्टार कॅप्टनला सुद्धा बाहेरचा रस्ता दाखविला आहेत. ज्यांचा प्रदर्शन मागील आयपीएल मध्ये चांगला होता , फक्त त्यांना रीटेन केला आहेत आणि बाकीच्यांना रिलीज केला आहेत. IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन.

सगळेच टीमने 3 ते 4 खिलाडीला रिटेन केला आहेत आणि बाकिना रिलीज केला आहेत. तर त्यामध्ये Delhi Capitals चे रिषभ पंत, कोलकता नाईट रायडर्स चे श्रेयस अय्यर, पंजाब किंग्ज ने शिखर धवन, लखनऊ सुपर जायंट्स ने लोकेश राहुल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने फाफ डू प्लेसिस ला, या पाच कॅप्टनला रिलीज केला आहेत. तर आपण या आर्टिकल मध्ये स्टार कॅप्टनला रिलीज केले आहेत यांना ऑक्शन मध्ये कोणते टीम टार्गेट करणार याबाबत पाहणार आहोत. IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन या याबाबत खाली थोडक्यात पाहणार आहोत.

 

कोणत्या 5 कॅप्टनला आयपीएल 2025 साठी टीम्सने रिलीज केला आहेत ?

 

1. रिषभ पंत .

IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन

IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन, रिषभ पंत याला दिल्ली कॅपिटलस् द्वारा रिलीज करण्यात आला आहेत , रिषभ पंत हा बराच काळापासून दिल्ली कॅपिटल या टीम सोबत जोडून होता आणि कॅप्टनशिप पण केला होता. परंतु दिल्ली कॅपिटल द्वारा येणाऱ्या आयपीएल 2025 लीगसाठी कॅप्टनला रिलीज केला आहेत.

रिषभ पंत हा गेल्या आयपीएल लीगमध्ये 13 मॅचेस खेळला होता आणि त्यामध्ये 446 रन्स बनवले होते व त्यामध्ये 3 अर्धशतक शामिल होते. तसेच काही लिगपासून यांचा प्रदर्शन तेवढं काही इम्प्रेसिव राहिला नाही . त्यामुळे दिल्लीने यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहेत. हा IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन आहेत.

जर हा खिलाडी ऑक्शन मध्ये शामिल झाला तर, या खिलाडीसाठी अनेक टीम्स बोली लावेल कारण हे बॅटिंग सोबत विकेटकिपिंगची पण भूमिका निभावतो, म्हणून याच्याकडे अनेक टीमचा लक्ष राहील. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज या खिलाडीसाठी जास्त बोली लावेल , कारण त्यांना धोनी नंतर विकेटकिपरची गरज आहेत. म्हणून हा टीम या खिलाडीसाठी जास्त बोली लावेल.

 

2. श्रेयस अय्यर.

IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन

श्रेयस अय्यर हा खिलाडी बराच काळ दिल्लीची कॅप्टनशिप केला होता, नंतर कोलकता नाईट रायडर्स ने विकत घेतले होते आणि कॅप्टनशिप पण दिले होते व तसेच गेल्या वर्षी या KKR टीमचा प्रदर्शन पण खूप जबरदस्त राहिला होता आणि आयपीएल 2024 चॅम्पियन पण ठरले होते. IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन आहेत.

श्रेयस अय्यर याचा मागील लीगमध्ये तेवढं काही चांगला प्रदर्शन नव्हता. याने 14 मॅचेस खेळला होता आणि त्यामध्ये केवळ 351 रन्स बनवले होते. त्यामध्ये 2 अर्धशतक पण शामील होते. यांचा या खराब प्रदर्शनामुळे कोलकता नाईट रायडर्स द्वारा येणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगसाठी यांना रिलीज केले आहेत.

तर हा खिलाडी खूप जबरदस्त बॅटिंग करतो, सोबतच कॅप्टनशिपची जबाबदारी सांभाळू शकतो. तर ऑक्शन मध्ये दिल्ली कॅपिटल, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंटस् हे तीन टीम याच्यासाठी भिडू शकतो , कारण तिन्ही टीमला कॅप्टनची गरज आहेत आणि तसेच एक चांगला वनडाऊन बॅटिंग करण्याऱ्याची पण गरज आहेत. तर हा एकदम या कामगिरीसाठी परफेक्ट राहील.

येणाऱ्या आयपीएल 2025 ऑक्शनमध्ये हे 3 टीम या खिलाडीसाठी बोली लावू शकते.

 

3. के.ल राहुल

 

IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन

IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन , के ल राहुल हा खिलाडी सुरुवात डेबुट रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून झाली होती , नंतर पंजाब किंग्जने यांना ऑक्शन मध्ये विकत घेतले होते, काही लीग त्या टीमकडून खेळला होता, आणि नंतर ऑक्शन मध्ये लखनऊ सुपर जायांट्स ने यांना आपल्या सोबत जोडले होते व कॅप्टनशिप पण दिले होते, परंतु त्यांच्या खराब प्रदर्शनामुळे शेवट लखनऊ ने पण त्यांची साथ सोडली. लोकेश राहुल येणाऱ्या आयपीएल 2025 सहभाग घेऊ शकतो.

लोकेश राहुल मागील आयपीएल 2024 लीगमध्ये लखनऊ सुपर जायांट्स कडून 14 मॅचेस खेळला होता आणि त्यामधून पूर्ण लीगमध्ये 520 रन्स बनवले होते व त्यामध्ये 4 अर्धशतक पण शामिल होते. त्यांच्या समाधानकारक प्रदर्शनामुळे लखनऊ ने यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहेत.

तर हा खिलाडी आयपीएल 2025 ऑक्शन मध्ये या खिलाडीसाठी अनेक टीम बोली लावेल , कारण एक शानदार बॅटस्मान आहेत सोबतच विकेटकिपिंग पण करतो आणि कॅप्टनशिपची जबाबदारी पण निभवू शकतो. म्हणून या खिलाडीची डिमांड जास्त राहील. याच्यासाठी चेन्नई सुपर किंग, हा ओपनिंग बॅटिंग करू शकतो त्यामुळे मुंबई इंडियन्स पण टार्गेट करू शकतो कारण इशन किशन ला रिलीज केल्यामुळे. त्यांनतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ला ओपनर बॅटस्मानची गरज आहेत त्यामुळे हा टीम पण बोली लावू शकतो. आणखी बरेच टीम्स यांच्यासाठी बोली लावेल आणि आपल्या टीममध्ये शामिल करेल.

 

 

4. शिखर धवन.

IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन

IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन, शिखर धवन हा एक अनुभवी बॅटस्मन आहेत , सोबतच कॅप्टनशिपची भूमिका पण निभावतो. हा खिलाडी बरेच टीमकडून खेळला होता. दिल्ली, हैदराबाद ई. आणि मागील काही वर्षांपासून पंजाब किंग कडून खेळला आहेत आणि कॅप्टनशिप पण केला होता.

तर मागील आयपीएल लीगमध्ये यांचा प्रदर्शन तेवढं काही चांगला नव्हता, मागील आयपीएल सीझनमध्ये हा फक्त 5 मॅचेस खेळला होता, त्यामध्ये फक्त 152 रन्स बनवला होता , त्यामध्ये 1 अर्धशतक शामिल होता. यांच्या या खराब प्रदर्शनमुळे यांना पंजाब टीम मॅनेजमेंट कडून रिलीज करण्यात आला आहेत. तसेच शिखर धवन येणाऱ्या आयपीएल 2025 ऑक्शन मध्ये सहभाग घेणार, हा पेशाने एक जबरदस्त लेफ्टहंड बॅटस्मन आहेत आणि सोबतच कॅप्टनशिपची पण अनुभव आहेत. यांच्यासाठी आयपीएल ऑक्शन मध्ये अनेक टीम धावणार आहेत, हा IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन आहेत.

यांच्याकडे भरपूर अनुभव आहेत आणि कोणत्या बॉलर्सला कसे खेळावे याचे पूर्ण प्रॅक्टिस आहेत. त्यामुळे यांना ऑक्शनमध्ये भरपूर पैसा मिळेल.

यांच्यासाठी ऑक्शन मध्ये भरपूर टीम बोली लावेल, मुंबई इंडियन्स हा टीम ईशान किशन ला रिलीज केल्यामुळे यांना ओपनर बॅटिंग करणारा हवा आहेत आणि ते पण लेफ्टहंड बॅटस्मन, त्यांनतर लखनऊ सुपर जायांट्स या टीमला कॅप्टनशीप निभवणारा पाहिजे आणि ओपनिंग बॅटिंग करणारा पण हवा आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल पण बोली लावेल व त्यांनतर कोलकता नाईट रायडर्स पण बोली लावू शकतो. भरपूर टीम यांच्यासाठी लिलावात तुफान बोली लावू शकते.

 

हे मिस करू नका : https://vastavtime.com/realme-gt-7-pro-…all-details-here/

 

5. फाफ डू प्लेसिस.

IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन

IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन, फाफ डू प्लेसिस हा एक अनुभवी बॅटस्मन आहेत, याचा आयपीएल मध्ये खूप जबरदस्त प्रदर्शन राहते. हा मागील आयपीएल हंगाममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चा कॅप्टनशिप पण केला होता. तसेच मागील 2 ते 3 वर्षापासून कॅप्टनशिप सांभाळत आला आहेत.

मागील इंडियन प्रीमियर लीग मध्ये फाफ डू प्लेसिसचा प्रदर्शन समाधानकारक राहिला होता, यामुळे बंगलोर टीमचे मॅनेजमेंट खूप झाले नव्हते , त्यामुळे येणाऱ्या आयपीएल 2025 साठी यांना रिलीज करण्यात आला आहेत. तर मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्याकडून 15 मॅचेस खेळला होता आणि त्यामध्ये 438 रन्स बनवले होते, व तसेच त्यामध्ये 4 अर्धशतक पण समाविष्ट होते.

याच्या पहिले फाफ डू प्लेसिसने बरेच टीम मध्ये खेळले होते, चेन्नई, बंगलोर ई. टीम मध्ये खेळले आहेत. मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर टीमने शेवटच्या टप्प्यात खूप जबरदस्त प्रदर्शन राहिला होता आणि कॉलीफाय पण झाले परंतु फायनल पर्यंत पोहचू शकले नाहीत. IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन आहेत.

फाफ डू प्लेसिससाठी येणाऱ्या लिलावात भरपूर टीम्स बोली लावेल कारण हा एक जबरदस्त ओपनर बॅटस्मन आहेत आणि तसेच कॅप्टनशिप निभवण्याची अनुभव पण आहेत. खास म्हणजे या खिलाडीसाठी पंजाब किंग्ज बोली लावेल कारण या टीमला एक अनुभवी कॅप्टनची गरज आहेत आणि ओपनर बॅटस्मनची पण आहेत. त्यांनतर कोलकता नाईट रायडर्स ला पण कॅप्टनची गरज आहेत, त्यासाठी कोलकता पण ऑक्शनमध्ये भिडेल.

दिल्ली कॅपिटल पण बोली लावू शकते कारण त्यांना पण एक अनुभवी कॅप्टनची गरज आहेत. यांच्यावर आयपीएल 2025 ऑक्शनमध्ये खूप पैशाची बोली लागेल. हे सगळे IPL 2025 साठी रिलीज केलेले कॅप्टन आहेत.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *